रायगड जिल्हा पोलीस भरती २०१७


121. 

ई-कॉमर्स क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणुकीसंबंधीचे नियम व इतर विषयांचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती समिती स्थापन केली होती?

122. 

सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरु केले?

123. 

पाकिस्तानच्या प्रथम महिला परराष्ट्र सचिव खालीलपैकी कोण?

124. 

जर A=6, B=3, C=2 तर A2- B+ C3 = ?

125. 

[(275 * 380) – 25 / 50 + 2] * 0 = ?

126. 

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. हंबीररावाने गोंडवनात राहावे.

127. 

अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

128. 

सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची …… होय?

129. 

स्वतंत्र भारताचे पाहिले अर्थमंत्री कोण होते?

130. 

पुढीलपैकी कोणता कर्मणी प्रयोगाचा प्रकार नाही?

131. 

लोढा समितीच्या शिफारशीवर आधारित भारतीय क्रिकेट निमायक मंडळाच्या कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश आहे?

अ. रामचंद्र गुहा 

ब. विक्रम लिमये 

क. डायना एडलजी 

ड. विनोद राय

132. 

फ्लिप कार्टचे संस्थापक ……

133. 

जे चकाकते ते सारे सोने नसते. या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते?

134. 

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

135. 

द लाईट ऑफ द सेम सन या पुस्तकाचे लेखन कोणी केले?

136. 

कॅमल फेस्टीव्हल जानेवारी २०१७ मध्ये कोठे पार पडला?

137. 

खालीलपैकी कोणत्या कालावधीसाठी २०१७ या वर्षी मराठी भाषा पंधरवडा साजरा केला गेला?

138. 

कोकणातील नद्यांचा …. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे?

139. 

खालीलपैकी कोणता दिवस क्षयरोग दिन म्हणून पाळला जातो?

140. 

पुढीलपैकी कोणते हे अक्षरगण वृत्त आहे व त्याच्या प्रत्येक चरणात १६ अक्षरे असतात?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018