PSI Main 2014 - Paper 2

PSI Main 2014 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

पुढील विधानांपैकी कोणते खरे आहे? 

(a) अजस्त्र वट वृक्ष ज्याचे-नांव फायकस इंडिका आहे. भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे.

(b) सर्वत्र वाढणारे फळ 'आंबा' ज्याचे नांव मॅजफेरा बेंगालेंसिस आहे भारताचे राष्ट्रीय फळ आहे. पर्यायी उत्तरे : 

42.

गटा बाहेरचा ओळखा : 

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, सामाजिक पर्यायी उत्तरे :

43.

माहिती अधिकार अधिनियम 2005, च्या कलम 12 अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तिची शिफारस करणाच्या समितिमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही ?

44.

भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे ?

45.

माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत 'सक्षम प्राधिकारी'' म्हणजे :

(a) लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघराज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती. 

(b) सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत, भारताचे मुख्य न्यायमुर्ति 

(c) उच्च न्यायालयाच्या बाबतीत, उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ति 

(d) संविधानाद्वारे किंवा तन्वये स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणांच्या बाबतीत, यथास्थिती, राष्ट्रपती किंवा राज्यपाल .

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे?

46.

प्रत्येक शक्य नोड दरम्यान दोन्ही दिशेने लिंक आहेत त्या संगणकीय जाळ्याच्या मांडणीचे नाव काय ?

47.

महाराष्ट्र शासनाने' मोटर व्हेईकल विभागासाठी ऑनलाईन (online) नोंदणी व परवाना देणारे ___________ संकेतस्थळ चालू केले आहे. 

48.

________ ही एक शोध सुविधा आहे जी गुफरमध्ये शोध करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ही सुविधा वापरुन आपण गुफरमधील एखादी फाईल, महत्वाचा शब्द आणि शीर्षक वापरुन शोधू शकतो.

49.

संगणकीय न्यायालयीन प्रक्रिया (Computer forensics) कश्याकरिता वापरतात ? 

(a) मिटवलेल्या फाईल मिळवण्याकरिता. 

(b) कोणती आज्ञावली (program) वापरली गेली निर्धारित करण्याकरिता. 

(c) दुस-या उपभोक्त्याची ई-मेल (e-mail) कोण वाचत आहे हे शोधण्याकरिता. 

(d) दस्तऐवजाचे (documents) अदृश्य इतिवृत्त शोधण्याकरिता. 

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा.

50.

________ हे संगणकाचे साधन अर्थविभागामध्ये अंदाजपत्रक तयार करणे, क्रियाकलाप आधारित मूल्य ठरविणे, आर्थिक कामगिरीचे विश्लेषण आणि आर्थिक गोष्टींचा नमुना/साचा तयार करण्यासाठी वापरले जाते.

51.

कोणत्याही वेबसाईटवर माहिती मिळविण्याकरिता खालील क्रिया, योग्य क्रमाने लावा : 

(a) साईट होस्ट करण्याकरिता ब्राऊजर विनंती वेब सर्वरपासून वेबपृष्ठापर्यंत. 

(b) तुमच्या वेब ब्राऊजरमध्ये वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करणे. 

(c) संगणक पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राऊजरने अर्थ लावणे. 

(d) आपल्या संगणकाकरिता सर्वरने इंटरनेटवर माहिती पाठविणे. 

पर्यायी उत्तरे : 

52.

ई-गव्हर्नन्स एक्सलेन्स बक्षिस घेणारे ___________ हे स्टॅप व नोंदणी माहिती तंत्रज्ञान चे अॅप्लीकेशन आहे.

53.

____________ या नियमावलीमध्ये, प्रत्येक स्थानकाला दोन चॅनेल/मार्ग नेमून दिलेले असतात. यापैकी अरुंद चॅनेल हा नियंत्रण चॅनेल म्हणून वापरला जातो जो स्थानकाला संकेत करतो/इशारा करतो आणि रुंद चॅनेल हा माहितीची रचना/चौकट निर्गत करण्यासाठी वापरला जातो. 

54.

खालीलपैकी क्लाऊडे गणना (cloud-computing) सेवा प्रतिकृती कोणते आहे ? 

(a) सेवा म्हणून सॉफ्टवेअर

(b) सेवा म्हणून प्लॅटफॉर्म 

(c) सेवा म्हणून पायभूत सुविधा 

(d) सेवा म्हणून मनुष्यबळ 

पर्यायी उत्तरे :

55.

मोबाईल तंत्रज्ञान मध्ये आय.एम.इ. आय, म्हणजे काय?

56.

'आर्थिक लाभ' म्हणजे : 

(a) नुकसान भरपाई   

(b) दैनंदिन खर्चाच्या पूर्ततेसाठी तसेच पीडीत महिलेला झालेल्या नुकसान भरपाई पोटी देण्यात येते ती आर्थिक नुकसान भरपाई 

(c) कौटुंबिक हिंसाचार दूर करण्यासाठी दिलेली नुकसान भरपाई 

(d) दावा निकालात काढताना दिलेली अंतिम नुकसान भरपाईची रक्कम

पर्यायी उत्तरे :

57.

बालमजुरी रोखण्याकरता राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने खालील उद्योगांवर लक्ष केंद्रित केले आहे :

58.

“अन्नाचा अधिकार'' ह्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या कार्यक्रमाची सुरुवात होण्यामागे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व _________ ह्यांनी लिहिलेले पत्र कारणीभूत आहे.

59.

कौटुंबिक हिंसाचार ही मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये मान्य केले आहे?

60.

 हुंडाबंदी कायदा 1961, नुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2014 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.