पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

ताशी ५ कि.मी./तास जाणारी व्यक्ती एक पूल १५ मिनिटात ओलांडते तर त्या पुलाची लांबी (मीटरमध्ये) काढा.

42.

एका रांगेत पूनम समोरून ७ व्या क्रमांकावर तर मागून १० व्या क्रमांकावर उभी आहे, तर त्या रांगेत एकूण किती लोक उभे आहेत?

43.

मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत?

44.

पुढील उदाहरणात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

2, 9, 28, ?, 126

45.

_______ हा प्राथमिक रंग नाही?

46.

‘FORM’ हा शब्द ‘DMTO’या संकेताक्षरात लिहला जातो. तर ‘STOP’ हा शब्द कोणत्या संकेताक्षरात लिहला जाईल?

47.

राघवने २५०० रु. किंमतीची सायकल २००० रु. किंमतीस विकली तर राघवला शेकडा तोटा किती झाला?

48.

भारतात एकूण किती राज्ये आहेत?

49.

विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता?

50.

आवाज तीव्रता मोजण्याचे लघुत्तम एकक म्हणजे _______ होय.

51.

३ मीटर = किती किलोमीटर?

52.

एका सांकेतिक भाषेत ‘INDIA’ हा शब्द 13416 व ‘WORLD’ हा शब्द 75284 असा लिहलात तर ‘DONALD’ हा शब्द कसा लिहाल?

53.

संदेश मिळाल्यानंतर त्यातील सांकेतिक शब्द/खुणांचा अर्थ लाऊन संदेश ग्रहण करणे म्हणजे _______ होय?

54.

2016 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहे?

55.

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील ________ हि सर्वात मोठी बँक आहे.

56.

पालघर जिल्ह्यातील “सुर्यमाळ” हे थंड हवेचे ठिकाण _______ तालुक्यात आहे.

57.

माझे नाव गजानन. माझ्या मुलीच्या आतेबहिणीचे नाव मेघना. मेघनाचे वडील विठ्ठलपंत. त्याची बहिण रमाबाई. तर रामाबाईशी माझे नाते काय?

58.

जर विमानाला जहाज म्हटले, जहाजाला बैलगाडी म्हटले, बैलगाडीला रिक्षा म्हटले आणि रिक्षाला मोटार म्हटले, तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?

59.

ललिता बाबर हि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची आघाडीची _______आहे.

60.

जर एक टेबल रु. ७२० ला विकल्यामुळे २०% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

पालघर जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.