नंदुरबार जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

नंदुरबार जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते?

42.

महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खानी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

43.

वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण?

44.

वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?

45.

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते?

46.

व्हाॅल्टेअर यांनी लिहलेल्या ग्रंथाचे नाव काय?

47.

गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते?

48.

भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे १९७१ मध्ये उभारण्यात आलेले आहे ?

49.

चित्तगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?

50.

महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे?

51.

ग्रीक शब्द आयकोनोमिया म्हणजे काय?

52.

प्रकाशाच्या अंतर्भूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात?

53.

जालियनवाला बाग या हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला?

54.

१९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली?

55.

महाराष्ट्रातील कोणता जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?

56.

सार्क (SAARC) संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला?

57.

राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते?

58.

अमेरिकेच्या मूळ रहवासी असलेल्या लोकांना काय म्हणत?

59.

लोणार हे जगप्रसिद्ध तळे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

60.

मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिलता-जुळता आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

नंदुरबार जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.