नागपूर रेल्वे पोलीस भारती पेपर २०१७


81. 

82. 

“कांचन” या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

83. 

एका सांकेतिक भाषेत FRIEND हा शब्द COFBKA लिहितात,तर RIGHT हा शब्द कसा लिहाल?

84. 

सूर्य पूर्वेला उगवतो. हे वाक्य कोणत्या काळात आहे?

85. 

SVPNPA कोठे आहे?

86. 

भारतात महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा कोणता आहे?

87. 

ACE, BDF, GIK, HJL, MOQ, ?

88. 

‘साप माझ्या समोरून गेला’ अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

89. 

‘घनश्याम’ या शब्दाचा समास ओळखा?

90. 

खालीलपैकी विशेषनाम ओळखा?

91. 

भारताने एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला?

92. 

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

93. 

सुरेश प्रभाकरला म्हणाला तुम्ही माझ्या भावाचे मामा आहात व तुम्हाला एकच बहिण आहे यावरून सुरेशचे त्या बहिणीशी कोणते नाते आहे?

94. 

खालील वाक्यातील क्रीयापदाववरून कोणता बोध होतो? 

‘माझे एवढे ऐकाच’

95. 

१ पासून १०० पर्यंतच्या सर्व संख्या लिहतांना ७ हा अंक किती वेळा वापरावा लागतो?

96. 

खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत? 

97. 

एका सांकेतिक भाषेत NEPAL-48, ENGLAND-57 , तर AMERICA-?

98. 

दोन संख्यांचा गुणाकार ३० असून त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज ६१ आहे , तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?

99. 

शब्द समूहाबद्दल योग्य शब्द कोणता?

आपल्या वेळेची परिस्थिती बदलून तिला योग्य वळन लावणारा-

100. 

एका काटकोन त्रिकोणाचा कर्ण १० से.मी. असून त्याचा पाया ८ से.मी. आहे तर त्रिकोणाची उंची किती?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018