नागपूर रेल्वे पोलीस भारती पेपर २०१७


41. 

इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे?

42. 

राष्ट्रपतीस पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?

43. 

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

44. 

नाटक : दिग्दर्शक :: मासिक : ?

45. 

एका चौरसाची परिमिती ६० से.मी. असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?

46. 

ई.स. १८५३ मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग खालीलपैकी कोणाच्या काळात उभारला गेला?

47. 

0.5 * 0.05 * 0.5 = ?

48. 

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?

49. 

४०० मीटर लांबीच्या आगगाडीचा वेग ताशी ७२ कि.मी. आहे , तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?

50. 

दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

51. 

५०० रुपयाच्या वस्तूची किंमत २०% ने वाढविली आणि नंतर २०% ने घटविली तर वस्तूची शेवटची किंमत किती?

52. 

खालील दिलेल्या अपूर्णांकापैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे?

53. 

सुरेश,विलास, अजय,प्रकाश व रमेश या पाच मुलांचा एक गट आहे अजय रमेशपेक्षा उंच आहे , परंतु प्रकाश इतका उंच नाही , विलास सुरेशपेक्षा उंच आहे , परंतु रमेश इतका उंच नाही , तर या पाच जणांमध्ये सर्वात उंच कोण?

54. 

घोड्याने राजास पाडले – विभक्ती ओळखा?

55. 

सन २०१६ रियो ऑलिंपिक मध्ये बॅडमिंटन खेळात सिल्व्हर मेडल कोणी पटकावले?

56. 

राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करून संगणकीकृत करण्याचा सध्याचा कार्यरत असलेल्या प्रणालीचे नाव काय?

57. 

साम्राटच्या खिशात ५ रुपये , १० रुपये, २० रुपये च्या समान नोटा आहेत त्याच्याजवळ १४० रुपये आहेत तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती?

58. 

बबीताचा रांगेतील क्रमांक डावीकडून ६ वा व उजवीकडून १५ वा आहे , तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

59. 

२५ तर ५ : ?

60. 

संगणकात वापरण्यात येणारे बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते?

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018