जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८

जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
BEG : 479 :: DIA : ?

2.
गाळलेले पद शोधा.
Image

3.
दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे? 

4.
शेजारच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत ?
IMAGE 

5.
रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल ?
Ca-bb-abbbcab-bc - - bb

6.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
9   198   11
12 120   5
17    ?    18

7.
उदाहरण सोडवा:
3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?

8.
एका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तिनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या ४५ असून हॅण्डलची संख्या १९ आहे. तर मोटार सायकली व तिनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

9.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
IMAGE

10.
खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत ?
IMAGE  

11.
एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसन्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

12.
जर PUZZLE = QWCDQK तर PARTY = ?

13.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.
Image

14.
१ जानेवारी २००२ रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी २००८ रोजी कोणता वार असेल ?

15.
जर ÷ म्हणजे +, - म्हणजे ÷, x म्हणजे - व + म्हणजे x  तर खालील समीकरण सोडवा.
[(64×4) - (15+2)] / (5+9×3×14÷3) =?

16.
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षानंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालिन वयापेक्षा 25 वर्षांनी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?

17.
सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते, रविवार दुपारी 03.00  वाजता ते बरोबर लावले होते. बुधवारी दुपारी 03.00 वा. घडयाळ कोणती वेळ दाखवेल ?

18.
एका सांकेतिक भाषेत 'गाजर' हा शब्द ५९१, 'सुगावा' हा शब्द ५४७. आणि 'वानर' हा शब्द ९४८ असा लिहिल्यास 'सुरज' हा शब्द कसा लिहिला जाईल ?

19.
भक्ती दिप्तीला म्हणाली, तुझ्या वडिलांची आई व माझ्या काकांची आई सख्ख्या बहिणी आहेत. तर दिप्तीची आजी भक्तीच्या वडिलांची कोण ? 

20.
एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे ७ स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे ४ था होता. अशोकचा शेवटून ८ वा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव जिल्हा पोलीस भरती २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.