जळगाव जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७


21. 

१९३६ सालच्या फैजपूर येथील राष्ट्र्सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष _______ हे होते.

22. 

३० खेळाडू मागे १ प्रशिक्षकांची नेमणूक झाली तर अशा १५ प्रशिक्षकांची नेमणूक झाल्यास एकूण किती खेळाडू होतील?

23. 

वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण अव्यय आहे.

24. 

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे _______ हे काम होते.

25. 

एका नळाने एक टाकी ४ तासात भरते पण त्या टाकीस छिद्र असल्याने पूर्ण पाण्याने भरलेली टाकी ६ तासात रिकामी होते. जर नळ चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल?

26. 

जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?

27. 

मंगळ हा ______ आहे.

28. 

समानार्थी शब्द निवडा. सिंह

29. 

स्थायुरूप पदार्थाचे द्रव न होता थेट वायू अवस्थेत रुपांतर होणे या अवस्थांतराला _______ म्हणतात.

30. 

१९४२ च्या आंदोलनाच्या काळात नंदुरबार येथे _________ या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.

31. 

अणुकेंद्रकात कोणाचा समावेश असतो?

१) प्रोटाॅन

२) इलेक्ट्रॉन

३) न्युट्रॉन

32. 

योग्य जोड्या लावा.

स्तंभ ‘अ’                             स्तंभ ‘ब’

१. कार्बन डाय आॅक्साईड        (अ) मृदेची निर्मिती

२. ऑक्सीजन                        (ब) पाऊस

३. बाष्प                                (क) वनस्पती व अन्न निर्मिती

४. सुक्ष्मजीव                          (ड) ज्वलन

33. 

पोलीस खात्यातील ________ हे पद केवळ पदोन्नतीनच भरले जाते.

34. 

जेव्हा कुटुंबाचे उत्पन्न खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा त्यास _______ अंदाजपत्रक म्हणतात.

35. 

विजेच्या बल्बमध्ये ________ या धातुची तार वापरतात.

36. 

8118 चे 2/9 =?

37. 

संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय?

38. 

क जीवनसत्वाच्या आभावाने _________ हा विकार होतो.

39. 

दिपकचा पगार सुरुवातीस १५% ने वाढवला पण नंतर २०% नी कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती झाली?

40. 

८ हि संख्या ०.२ च्या किती पट आहे.

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018