हिंगोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

हिंगोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

82.

एका कुटुंबात ४ सदस्य आहेत. त्यांच्या वयांची बेरीज १४४ वर्षे आहे. वडील व मुलगा अनुक्रमे आई व मुलीपेक्षा ८ वर्षांनी मोठे आहेत, मुलीचे वय वडिलांच्या निमपट आहे, तर मुलीचे वय किती वर्षे?

83.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली नमामी गंगे या योजनेचा उद्देश खालीलप्रमाणे कोणता?

84.

सतीश त्याच्या घरापासून पूर्वेला १८ किमी सायकलवर गेला. तेथून उजवीकडे वळून ३ किमी व पुन्हा उजवीकडे वळून ६ किमी अंतर त्याने कापले. शेवटी डावीकडे वळून त्याने ६ किमी अंतर कापले तर तो मूळ स्थानापासून (घरापासून) किती अंतरावर आहे?

85.

उगवत्या सूर्याचा देश कोणता?

86.

एक अश्वशक्ती (Horse Power) म्हणजे किती वॅट?

87.

किरणोत्सारीतेचा शोध कोणी लावला?

88.

जर – म्हणजे भागिले, + म्हणजे गुणिले, / म्हणजे बेरीज व * म्हणजे वजा तर खाली दिलेले समीकरण सोडवा. 

73 / 15 * 29 + 189 – 63 = ?

89.

एका सांकेतिक भाषेत TREND हा शब्द VUISJ असा लिहिला जातो तर त्याच सांकेतिक भाषेत BRITISH हा शब्द कसा लिहिला जाईल?

90.

१ ते २० पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती?

91.

0.003 * 0.0004 = ?

92.

नॅशनल आयुष मिशन मध्ये खालील उपचार पद्धतीचा समावेश होत नाही?

93.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

94.

२०१६ च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत साक्षी मलिक हिने खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकावले?

95.

96.

येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?

97.

मिनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?

98.

राजा प्रधानाला बोलवतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

99.

मी परिक्षेला आलेलो आहे. सर्वनाम ओळखा.

100.

अमृत महोत्सव कोणत्या वर्षी साजरा केला जातो?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

हिंगोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.