गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७


41. 

एक काटकोन त्रिकोणाची एक बाजू ८ से.मी. आहे व कर्ण १० सेंमी आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ?

42. 

गडचिरोली जिल्ह्यातील ______ हि नगर पंचायत नाही.

43. 

भामरागड येथील संगमामध्ये ________ नदीचा समावेश होत नाही.

44. 

गोंडी बोलभाषेत ‘पियाल’ म्हणजे ________

45. 

GST वस्तू व सेवा कर हा _______ आहे.

46. 

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार _______ हे आहे.

47. 

गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम _______ या नावाने प्रसिद्ध आहे.

48. 

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

49. 

गडचिरोली जिल्ह्यामध्ये नागरीकरणाचे प्रमाण ______ % आहे.

50. 

आंतरराष्ट्रीय योग दिवस _______ रोजी साजरा केला जातो.

51. 

CPI-ML (PW) व्दारा 1984 मध्ये घेण्यात आलेली कमलापूर परिषद चे स्थळ _______ तालुक्यामध्ये आहे.

52. 

गोंडी भाषेत ‘हविंग’ म्हणजे ______

53. 

C – 60 फोर्सचे ब्रीदवाक्य _______ आहे.

54. 

शहीद स्वरूप अमृतकर व दोघे आत्राम ह्या पोलीस जवानांना _____ येथील नक्षलवाद विरोधी अभियान दरम्यान वीरगती प्राप्त झाली.

55. 

सुरजागड प्रकल्पामध्ये खनिज उत्खनन ______कंपनीतर्फे केले जाते.

56. 

“आमच्या गावात आमचे सरकार” व्दारा लेखामेंढा गावामध्ये मोठे सामाजिक कार्य करणारे ______ प्रसिद्ध आहे.

57. 

बिजापूर व गडचिरोली जिल्ह्यातील सीमेवर _______ नदी वाहते.

58. 

गोंडी भाषेत ‘ढेला’ म्हणजे.

59. 

वीर बाबुराव शेडमाके ______ च्या लढ्यात सहभागी होते.

60. 

जागतीक पर्यावरण दिन ______

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018