गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

बळी तो _______ पिळी.

2.

“पेरसापेन” हे गडचिरोलीतील आदिवासींचे ________ आहे.

3.

गडचिरोली जिल्ह्यातील उत्तरेकडून – दक्षिणेकडे जातांना लागणाऱ्या नद्यांचा योग्य क्रम ओळखा?

4.

लेखामेंढा हे Forest Rights Act अन्वये, सामुदायिक वन हक्क मिळवणारे देशातील पहिले गाव ______  तालुक्यात आहे.

5.

खालीलपैकी ________ येथे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय नाही.

6.

________ हे पोलीस मदत केंद्र इंद्रावती नदीवरील पुलाच्या संरक्षणासाठी करण्यात आले.

7.

गडचिरोली जिल्ह्यामध्ये _________ फोर्स तैनात नाही.

8.

“पंडुम” हा कशाचा प्रकार आहे?

9.

चित्रकुट धबधबा कोणत्या नदीवर आहे?

10.

“द प्राब्लेम ऑफ रुपी” हा कोणाचा ग्रंथ आहे?

11.

मोहाच्या झाडाला गोंडी भाषेत ________ म्हणतात.

12.

बांदिया व इंद्रावती नद्यांचा संगम _______ या पोलीस मदत केंद्राजवळ आहे.

13.

गोदावरी व इंद्रावतीचा संगम _______ येथे आहे.

14.

माधुरीची आई मीनाची आत्या लागते तर मीनाची आई हि माधुरीच्या आईची कोण?

15.

भारताचे केंद्रीय गृहमंत्री ________ हे आहेत.

16.

बेकायदेशीर कृत्यास प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा झालेला प्रो. साईबाबा _______ विद्यापीठात इंग्रजीचा प्रोफेसर होता.

17.

गडचिरोली पोलीस दल व _______ या संस्थेव्दारा व्यसनमुक्तीसाठी संकल्प केंद्र हा उपक्रम राबवला जातो.

18.

आदिवासी जीवनामध्ये आंबील हे _______ आहे.

19.

बेडगाव घाट _______ या दोन तालुक्यांना जोडतो.

20.

‘बालीमेला’ धरण कोणत्या राज्यात आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.