बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७

बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

‘काविळ’ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे?

42.

खालील दिलेल्या मालिकेतील पदाचा संबंध शोधा. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 

7(74)5, 8(73)3, 9(?)6

43.

त्याचे दिवाळे निघाले असे दुकानदाराचे म्हणणे मिश्र वाक्य करा.

44.

महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते?

45.

जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

46.

भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे?

47.

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते?

48.

‘पाव्हर्टी अॅण्ड अनब्रिटीश रूल इन इंडिया’ हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला?

49.

७*६*८ या पाच अंकी संख्येस ११ ने विशेष भाग जातो तर * च्या जागी कोणता अंक येईल?

50.

खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे?

51.

सचिन तेंडूलकरने दत्तक घेतलेले डोणजा हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?

52.

एका सांकेतिक भाषेत HOCKEY हा शब्द GNBJDX असा लिहितात तर CRICKET हा शब्द कसा लिहिला जाईल?

53.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतातून परत जाणारे सर्वात शेवटचे परकीय कोण?

54.

खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे. अगदी तसा संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हा संबंध लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. 

IGEC : ? :: SQOM : KIGM

55.

नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?

56.

अमरचे ८ वर्षानंतरचे वय हे त्याच्या ८ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर अमरचे आजचे वय किती?

57.

‘आधुनिक भारताचे जनक’ कोणाला म्हणतात?

58.

नवीन २००० रुपयांच्या नोटेच्या मागच्या बाजूस कशाचे चिन्ह आहे?

59.

‘पोंगल’ हा सन कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो?

60.

एका संख्येला ८ ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर ९९ मिळविले तर १७१ हे उत्तर येते. तर मूळ संख्या कोणती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

बीड जिल्हा पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.