औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७

औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

0.573 + 0.0214 + 0.000035 = ?

62.

अल्फ्रेड नोबल यांनी कशाचा अविष्कार केला होता?

63.

MCOCA हा क्षा संबंधीचा कायदा आहे?

64.

खालीलपैकी डिजिटल पेमेंटचा प्रकार कोणता?

65.

वाक्यप्रकार ओळखा. सुर्य मावळला परंतु अंधार पसरला नाही.

66.

खालीलपैकी एक डिजिटल पेमेंटचा प्रकार नाही.

67.

रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?

68.

अयोग्य जोडी ओळखा.

अ) विष्णु वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज

ब) राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज

क) प्रल्हाद केशव अत्रे – केशवसुत

ड) काशिनाथ हरी मोडक – माधवानुज

69.

‘रिडल्स इन हिंदूइझमचे’ लेखक कोण आहेत?

70.

हरितक्रांती कशाशी संबंधित आहेत?

71.

२०१६ चा टाईम्स पर्सन्स ऑफ इयर कोण आहेत?

72.

Ace Against Odds कोणाचे आत्मचरित्र आहे?

73.

एका वस्तूच्या किंमती २५ टक्के वाढविल्या त्यामुळे खप २० टक्के कमी झाला तर उत्पन्नावर काय परिणाम होईल?

74.

क्वाशियोर्कर हा रोग लहानमुलांना कशाच्या कमीमुळे होतो?

75.

आर्य समाजाची स्थापना _______ यांनी केली?

76.

एक २०० मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचे प्लॅटफॉर्म ३६ सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती?

77.

५००० रुपयावर २ वर्षासाठी ८ टक्के प्रतिवर्ग व्याज दराने चक्रवाढ किती?

78.

अठराव्या शतकापर्यंत _______ हा खंड अज्ञात खंड म्हणून ओळखला जात होता?

79.

मराठी उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटीत शब्द ओळखा.

विपत्ती, अदमास, बदफैल, सरचिटणीस

80.

A, B, C, D, E, F हे एका कुटुंबातील सदस्य आहे. त्यात इंजिनियर, स्टेनोग्राफर, डॉक्टर, नकाशेदार, वकील आणि न्यायधीश आहे. (क्रमागत नाही) A इंजिनियर आहे ज्याचे लग्न स्टेनोग्राफरशी झालेले आहे. न्यायधीशाचे वकिलाशी लग्न झालेले आहे. F जो नकाशेदार आहे तो B चा मुलगा आहे. आणि E चा भाऊ आहे. C वकील आहे जी D ची सून आहे. E लग्न न झालेली आहे. D, F ची आजी आहे. अन कुटुंबात २ विवाहित दांम्पत्य आहे. तर D चा व्यवसाय कोणता?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती पेपर २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.