STI Pre - 2014


1. 

भारतीय नागरी हवाई क्षेत्रात नवीनच आगमन केलेल्या 'एअर एशिया इंडिया' या कंपनीत कोणत्या भारतीय उद्योगसमूहाची गुंतवणूक आहे?

2. 

खालीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने योग्य आहे/आहेत ?
(a) 30 जून, 2014 रोजी भारताच्या पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 ने चार देशांचे पाच उपग्रह प्रक्षेपित केले,

(b) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चे वजन 230 टन असून, उंची 44.4 मीटर इतकी आहे.

(c) पी.एस्.एल्.व्ही.-सी 23 चा खर्च ३ 100 कोटी इतका आहे.

(d) प्रक्षेपकाने आजपर्यंत परदेशांचे 30 व भारताचे 35 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. 

3. 

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) राज्यसभेत मांडलेले परंतु लोकसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होत नाही.

(b) लोकसभेने पारित केलेले परंतु राज्यसभेत न मांडले गेलेले विधेयक, लोकसभा भंग झाल्यास निष्कासित होते.

(c) मागील सरकारची बाकी राहिलेली सर्व विधेयके पारित करणे नवीन सरकारला अनिवार्य आहे.

वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने सत्य आहे/आहेत? 

4. 

पुढील विधानांपैकी कोणते विधान योग्य आहे?
(a) मतदारांना नोटा (NOTA) पर्याय देणारे महाराष्ट्र हे दूसरे राज्य आहे.

(b) नुकत्याच झालेल्या 2014 च्या लोकसभा निवडणूकी मध्ये महाराष्ट्रातील 'गडचिरोली' मतदारसंघात सर्वात जास्त संख्येने 'नोटा' (नन ऑफ दि अबॉव्ह) हा पर्याय नोंदविला गेला? 

5. 

खालील विधाने लक्षात घ्या :

(a) उबेर चषक बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे.

(b) यात पुरुष व महिला सहभागी होऊ शकतात.

(c) या वर्षाचे सुवर्ण पदक चीनने पटकावले.

वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत? 

6. 

आंध्रप्रदेश पुनर्रचना विधेयकाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

7. 

ऑस्कर अॅवॉर्डस्, 2014 व प्राप्तकर्ते यांची जुळणी करा. 

8. 

अपंग स्वयं-रोजगारीत स्त्रिया व घटस्फोटित महिलांच्या गरजांची पुर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची खालीलपैकी कोणती योजना आहे ? 

9. 

पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?

(a) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

(b) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात. 

10. 

पुढील कोणते विधान योग्य आहे?
(a) संयुक्त अरब अमिरातींमध्ये एकूण नऊ अमिराती आहेत.

(b) अबू धाबी यातील एक अमिरात नाही. 

11. 

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) "पेड न्यूज'' हे निवडणूक प्रचारातील, निवडणूक लढवणाच्या उमेदवारांचे भ्रष्ट कृत्य आहे.

(b) पेड न्यूजची प्रकरणे हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती' स्थापन केली आहे.

(c) लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 'पेड न्यूज' हा निवडणूक गुन्हा आहे.

वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ? 

12. 

पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे?
(a) सब्स्टंस अँड शेंडोज हे नसीरूद्दीन शहा यांचे चरित्र आहे.

(b) सब्स्टंस अँड शेंडोज हे पुस्तक तारा नायर यांनी लिहिले आहे.

13. 

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) मिखाईल कालाश्नीकोव्ह याने सोव्हिएत युनियनकरिता एके 47 या शस्त्राची रचना केली.

(b) या शस्त्राच्या नावातूनच त्याला अमरत्व प्राप्त झाले.

(c) वयाच्या 94 व्या वर्षी तो मरण पावला.

(d) हे शस्त्र वालुकामय तसेच आर्द्र परिस्थितीत वापरता येते.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? 

14. 

एफ.डी.ए.' च्या आदेशानुसार डॉक्टरांनी द्यावयाच्या औषधचिट्ठी संबंधात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(a) औषधचिठ्ठी A -5 आकाराच्या कागदावर द्यावी.

(b) त्यावर डॉक्टराचे पूर्ण नाव, शैक्षणिक अर्हता व नोंदणी क्रमांक असावा.

(c) डॉक्टरांनी जेनेरिक औषधांना प्राधान्य द्यावे.

(d) औषधचिठ्ठी मोठ्या अक्षरांतच (कॅपिटल लेटर्स) असावी. 

15. 

(a) BICEP 2 खगोलीय दुर्बिणीच्या वापराने खगोलशास्त्रज्ञांनी अंतराळ विस्ताराच्या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केले.

(b) अंतराळ विस्तार सिद्धांतानुसार विश्वाच्या उत्पत्तीनंतर विश्व प्रसरण पावले.

(c) BICEP 2 ने गुरुत्वाकर्षण लहरी शोधल्या.

वरीलपैकी कोणते विधान/कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

16. 

कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

(a) कृषक प्रजा पक्ष
(b) शेड्यूल कास्टस् फेडरेशन

(c) कम्युनिस्ट पक्ष

(d) अपक्ष 

17. 

खालील विधाने लक्षात घ्या :
(a) संविधानाच्या 165 व्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे.

(b) महाधिवक्त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात.

(c) त्याला राज्याच्या विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेण्याचा व मत मांडण्याचा अधिकार आहे.

(d) तो राज्यशासनाचा सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ? 

18. 

(a) सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतच्या एकूण 17 विषय समित्या आहेत.
(b) वर्षातून ग्रामपंचायतच्या एकुण 6 सभा अनिवार्य असतात.

19. 

जोड्या लावा. (राज्य व त्याबाबतच्या विशेष तरतुदी)

20. 

राष्ट्रपती आणि पंतप्रधान ह्यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात?
(a) कलम - 73
(b) कलम - 74

(c) कलम - 76
(d) कलम - 78 

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert 2018