PSI Main 2012 - Paper 1

PSI Main 2012 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

'रक्षक, वंदना, श्रवणीय, रसिक ही कोणते प्रत्यय लागून बनलेली धातुसाधिते आहेत ?

62.

खालीलपैकी 'देव' या नामाचे अनेक वचन कोणते ?

63.

'अंगी ताठा भरणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ लिहा -

64.

पुढीलपैकी वेगळी जोडी ओळखा.

65.

पुढील वाक्यात योग्य 'केवल प्रयोगी अव्यय' लिहा -

.....! किती उंच मनोरा हा..! 

66.

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

67.

'कवी' या शब्दाचे अनेकवचन ___________ .

68.

'जी माणसे गर्विष्ठ असतात त्यांच्यावर अपमानित होण्याची पाळी येते, ' या अर्थाची योग्य म्हण निवडा.

69.

'तुझ्याविषयी मला अनादर नाही' या वाक्याचे ‘होकारार्थी' रूप तयार करा - अचूक पर्याय सांगा.

70.

शिपायाकडून चोर पकडला गेला. 

या वाक्यातील प्रयोग - 

71.

पुढीलपैकी कोणता शब्द विसंगत आहे?

72.

 'अक्का' हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे ?

73.

संबोधन दर्शविताना कोणते विरामचिन्ह वापराल?

74.

खालील म्हणीच्या रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा - 

'बळी तो ________पिळी.

75.

'देवा, मला चांगली बुद्धी दे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

76.

'मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची?'

या म्हणीचा योग्य अर्थ लिहा -

77.

 'शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो..' या वाक्यातील 'विधानपूरक' ओळखा -

78.

वाक्य म्हणजे -

79.

अयोग्य पर्याय ओळखा.

80.

'विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरूवात झाली', या संयुक्त वाक्यातील अव्यय कोणते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.