पुणे महानगरपालिका [PMC] अंतर्गत विविध पदांच्या ७२ जागा

Date : 21 April, 2017 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका [Pune Municipal Corporation] अंतर्गत विविध पदांच्या ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०३ मे २०१७ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक

एकूण जागा : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) MSW  ०३) ०३ वर्षे अनुभव

प्रयोगशाळा तंत्रज्ञ

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) B.Sc/ DMLT डिप्लोमा  ०२) ०३ वर्षे अनुभव

मुलाखतीचे ठिकाण वरील पदांसाठी : वडके सभागृह, 3 रा मजला,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर, पुणे-४११००५

Application Form : पाहा

बत्तीवाला

एकूण जागा : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ITI (तारतंत्री)

बत्ती इन्स्पेक्टर

एकूण जागा : ३० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ITI (वीजतंत्री)

थेट मुलाखत : २७ व २९ एप्रिल २०१७ रोजी सकाळी ११:०० वाजता 

मुलाखतीचे ठिकाण वरील पदांसाठी : पुणे महानगरपालिकेचे पंडित जवाहरलाल नेहरू कलादालन, कॉन्फरन्स हॉल , (घोले रोड आर्ट गलरी) घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ४११००५

Application Form : पाहा

वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.