पुणे सीमाशुल्क [Pune Customs] आयुक्तालयात विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ ऑगस्ट २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
इंजिनिअर मेट - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) मासेमारी नौका इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र ०३) ०५ वर्षे अनुभव
अर्टिसन - ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल /मैकेनिकल डिप्लोमा ०२) ०२ वर्षे अनुभव
इंजिन ड्राइवर - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) १० वर्षे सेवा
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे
लॉंच मैकेनिक - ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) ०५ वर्षे सेवा
टिंडेल - ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) १० वर्षे सेवा
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षे
सुखानी - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ वी उत्तीर्ण ०२) ०७ वर्षे सेवा
Sr .डेक हैंड - ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ०८ उत्तीर्ण ०२) ०५ वर्षे सेवा
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे
ग्रीसर - ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते २५ वर्षे
सेमॅन - ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट उर्वरित पदांसाठी : ०१ जुलै २०१७ रोजी १८ ते ३० वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Joint Commissioner Customs (P&V) o/o the Commissioner Customs, Pune-41-A, Ice House, Opp. Wadia College, Sassoon Road, Pune-411001.
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[ICMR-NIOH] नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ भरती 2024
एकूण जागा : 05
अंतिम दिनांक : १८ एप्रिल २०२४
[UPSC IES ISS] भारतीय आर्थिक (IES)/सांख्यिकी सेवा (ISS) परीक्षा 2024
एकूण जागा : 40
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
[UPSC CMS] संघ लोकसेवा आयोग एकत्रित वैद्यकीय सेवा भरती 2024
एकूण जागा : 827
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.