पुणे महानगरपालिका (PMC) अंतर्गत विविध पदांच्या ७२ जागा

Date : 24 April, 2017 | MahaNMK.com

पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये ७२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखतीचे अंतिम दिनांक २७ एप्रिल , २९ एप्रिल आणि ३ मे २०१७ असे आहेत.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक : 11 जागा

शैक्षणिक पात्रता: i) पदवीधर   ii) MSW   iii) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : वडके सभागृह, 3 रा मजला,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर, पुणे-०५

थेट मुलाखत : ०३ मे २०१७  ( सकाळी ११:०० वाजता )

जाहिरात (Notification) : क्लिक करा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: i) B.Sc/ DMLT डिप्लोमा  ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : वडके सभागृह, 3 रा मजला,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,शिवाजी नगर, पुणे-०५

थेट मुलाखत : ०३ मे २०१७  ( सकाळी ११:०० वाजता )

जाहिरात (Notification) : क्लिक करा

बत्तीवाला : 30 जागा

शैक्षणिक पात्रता:​​​​​​​ i) १० वी उत्तीर्ण   ii) ITI (तारतंत्री)

वयाची अट : १८ एप्रिल २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : पुणे महानगरपालिकेचे पंडित जवाहरलाल नेहरू कलादालन, कॉन्फरन्स हॉल , (घोले रोड आर्ट गलरी) घोले रोड, शिवाजीनगर, पुणे ४११००५

थेट मुलाखत : २७ व २९ एप्रिल २०१७ ( सकाळी ११:०० वाजता )

जाहिरात (Notification) : पहा (क्लिक करा)

बत्ती इन्स्पेक्टर : 30 जागा

👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.