आदिवासी संशोधन व प्रशिक्षण [MAHATRIBAL] संस्थेत विविध पदांच्या ११ जागा

Date : 23 July, 2017 | MahaNMK.com

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण [Maharashtra Tribal Development Department] संस्थेत विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ जुलै २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सल्लागार (सांख्यिकी) : ०१ जागा

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

रिसर्च असोसिएट : ०२ जागा

रिसर्च असिस्टेंट : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांसाठी : ०१) सांख्यिकी/गणित/अर्थशास्त्र/गणित /इकोनॉमेट्रिक्स /अर्थशास्त्र /वाणिज्य पदव्युत्तर पदवी  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ३० वर्षे

सहआयुक्त : ०१ जागा

मानवंश शास्त्रज्ञ : ०१ जागा

संशोधन अधिकारी : ०१ जागा

विधी सल्लागार : ०१ जागा

विधी अधिकारी : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांसाठी : ०१) समाजशास्त्र /समाजकार्य /मानवंशशास्त्र पदवी/पदव्युत्तर पदवी  ०२) अनुभव आवश्यक

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,क्वीन्स गार्डन ,पुणे 411001.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.