बृहन्मुंबई विद्युत [BEST] पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या भरपूर जागा

Date : 22 June, 2017 | MahaNMK.com

बृहन्मुंबई विद्युत [Brihanmumbai Electric Supply and Transport] पुरवठा व परिवहन विभागात ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या भरपूर जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० जून २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी  [Trade Apprentice]

  • मेकॅनिक (मोटर वाहन)

  • ऑटो इलेक्ट्रिशियन

  • फिटर

  • टर्नर

  • वेल्डर

  • इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक

  • R & A मेकॅनिक

  • केबल जॉइंटर 

  • इलेक्ट्रिशियन

  • वायरमन 

  • मेकॅनिक (HT & LT)

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी/१२ वी (MCVC) उत्तीर्ण  ०२) ITI

वयाची अट : ०२ ऑगस्ट २०१७ रोजी

  • १२ वी उत्तीर्ण : १७ २२ वर्षे

  • १० वी उत्तीर्ण - १५ ते २० वर्षे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.