अणू उर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्डात [HWB] विविध पदांच्या ६१ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

अणू उर्जा विभागाच्या हेवी वॉटर बोर्डात [HWB] विविध पदांच्या ६१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ एप्रिल २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डेप्यूटी चीफ ऑफिसर

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्णसह राष्ट्रीय अग्निशमन सेवा कॉलेज पासून विभागीय ऑफिसर कोर्स  ०२) BE (Fire Engineering)  ०३) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

स्टेशन ऑफिसर /A “Group B

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्णसह राष्ट्रीय अग्निशमन सेवा कॉलेज पासून स्टेशन ऑफिसर कोर्स  ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) BE (Fire Engineering)  ०४) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

सब ऑफिसर/B ” Group B

एकूण जागा : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्णसह राष्ट्रीय अग्निशमन सेवा कॉलेज पासून सब ऑफिसर कोर्स  ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) १२ ते १५ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

लीडिंग फायरमन / A “Group C

एकूण जागा : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्णसह राष्ट्रीय अग्निशमन सेवा कॉलेज पासून सब ऑफिसर कोर्स ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०८ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

फायरमन A “Group C

एकूण जागा : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) फायरमन कोर्स उत्तीर्ण  ०३) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट : २५ एप्रिल रोजी १८ ते २५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ड्राइवर-कम-ऑपरेटर / A “Group C

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

ड्राइवर (सामान्य श्रेणी) Group C

एकूण जागा : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) हलके व अवजड वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : २५ एप्रिल रोजी २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : २०/- रुपये [SC/ST/महिला/अपंग/माजी - शुल्क नाही]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.