राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत [NEERI] प्रोजेक्ट असिस्टेंट पदांच्या १३ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत [NEERI] प्रोजेक्ट असिस्टेंट पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ मार्च २०१७ आहे थेट मुलाखत दिनांक २९ मार्च २०१७ रोजी वेळ सकाळी ११:०० वाजता आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रोजेक्ट असिस्टेंट Level - I

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह B.Sc/ Diploma in Engineer

वयाची अट : २८ वर्षे

प्रोजेक्ट असिस्टेंट Level - II 

एकूण जागा : ०८ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह  M.Sc./ BE

वयाची अट : ३० वर्षे

प्रोजेक्ट असिस्टेंट Level - III

एकूण जागा : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह  M.Sc./ BE

वयाची अट : ३५ वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Project leader NEERI, Mumbai Zonal Centre, 89/B, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai-400018.

मुलाखतीचे ठिकाण : NEERI, Mumbai Zonal Centre, 89/B, Dr. Annai Besant Road, Worli, Mumbai-400018.

अर्ज [Application] : पाहा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.