महाराष्ट्र राज्य पोलीस [MAHA POLICE] भरती २०१७-२०१८ (मुदतवाढ)

Date : 15 March, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र राज्य पोलीस [MAHA POLICE] भरती २०१७-२०१८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 मार्च २०१७ आहे. आधीचा अंतिम दिनांक १७ मार्च असा होता , तरीही सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा हि विनंती.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

बृहन्मुंबई

ठाणे शहर : २७३ जागा

पुणे शहर

नागपूर शहर : २४० जागा

औरंगाबाद शहर : ३३ जागा

नाशिक शहर : ७९ जागा

सोलापूर शहर

नवी मुंबई : १५३ जागा

अमरावती शहर : २१ जागा

रायगड : १०६ जागा

रत्नागिरी : ७७ जागा

सिंदुधुर्ग : ५६ जागा

नाशिक ग्रामीण : ७२ जागा

धुळे : ४६ जागा

नंदुरबार : ३३ जागा

जळगाव : ८४ जागा

अहमदनगर : ५३ जागा

कोल्हापूर : ६६ जागा

पुणे लोहमार्ग : ३३ जागा

सातारा : ९४ जागा

सांगली : ५३ जागा

सोलापूर ग्रामीण : ५३ जागा

औरंगाबाद ग्रामीण

बीड : ६९ जागा

उस्मानाबाद : ४३ जागा

जालना : ४२ जागा

परभणी : ३७ जागा

हिंगोली : १७ जागा

लातूर : ३३ जागा

नांदेड : ५६ जागा

अमरावती ग्रामीण : ५३ जागा

अकोला : ६८ जागा

वाशिम : २६ जागा

बुलढाणा : ३६ जागा

यवतमाळ : ४१ जागा

नागपूर लोहमार्ग : ३८ जागा

वर्धा : २१ जागा

गडचिरोली : १६९ जागा

चंद्रपूर : ७२ जागा

भंडारा : ३७ जागा

गोंदिया : ३९ जागा

पालघर : १५९ जागा

हिंगोली राज्य राखीव पोलीस बल : १५ जागा

जालना राज्य राखीव पोलीस बल : २८ जागा

कोल्हापूर राज्य राखीव पोलीस बल : १८ जागा

ठाणे राज्य राखीव पोलीस बल : ४६ जागा

वडसा(गडचिरोली) राज्य राखीव पोलीस बल : ४३ जागा

सोलापूर राज्य राखीव पोलीस बल : ३८ जागा

पुणे राज्य राखीव पोलीस बल 1 : ५३ जागा

पुणे राज्य राखीव पोलीस बल 2: ५० जागा

पोलीस शिपाई व कारागृह शिपाई

शैक्षणिक पात्रता : इयत्ता १२ वी उत्तीर्ण

पोलीस शिपाई (नक्षल ग्रस्त क्षेत्र)

शैक्षणिक पात्रता : इयत्ता ०७ वी उत्तीर्ण

बँन्डस्मन

शैक्षणिक पात्रता : इयत्ता १० वी उत्तीर्ण

शारीरिक  पात्रता : 

  महिला  पुरुष
उंची १५५ सेमी पेक्षा कमी नसावी १६५ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती ------- न फुगवता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी

वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी १८ ते २८ वर्षे  [SC /ST - ०५ वर्षे सूट , OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३५०/- रुपये [मागासवर्गीय - २००/- रुपये, माजी सैनिक - ५०/- रुपये]

पदाचे नाव खुला प्रवर्ग मागास प्रवर्ग
पोलीस शिपाई Rs 350/- Rs 200/-
पोलीस शिपाई/ बँन्डस्मन Rs 350/- Rs 200/-
कारागृह शिपाई Rs 350/- Rs 200/-
माजी सैनिक Rs 50/- Rs 50/-

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.