महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागात [Maharashtra Urban Development Department] शिपाई पदांच्या ०३ जागा

Date : 12 April, 2017 | MahaNMK.com

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागात [Maharashtra Urban Development Department] शिपाई पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० मार्च २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिपाई [Peon]

शैक्षणिक पात्रता : इयत्ता ४ थी उत्तीर्ण व मराठी भाषेचे ज्ञान

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते ३८ वर्षे  [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : ३००/- रुपये  [मागासवर्गीय - १५०/- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.