नाशिक पोलीस विभागात विधी अधिकारी विविध पदांच्या ३४ जागा

Date : 5 December, 2016 | MahaNMK.com

नाशिक पोलीस विभागात विधी अधिकारी विविध पदांच्या ३४  जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

                    विशेष पोलिस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांच्या अधिनस्त असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकरीता विधी अधिकारी यांची पदे तात्पुरत्या पद्धतीने भरावयाची आहेत.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

विधी अधिकारी (वर्ग ब) 

नाशिक ग्रामीण : ०१ जागा

धुळे : ०१ जागा

जलगाव :०१ जागा

अहमदनगर : ०१ जागा

नंदूरबार : ०१ जागा

विधी अधिकारी

नाशिक ग्रामीण : ०८ जागा 

धुळे : ०३ जागा

जलगाव : ०८ जागा

अहमदनगर : ०७ जागा

नंदूरबार : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा पदवी व सनदधारक   ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ६० वर्षापर्यंत 

अर्ज पाठवायचा पत्ता विशेष पोलिस महानिरीक्षक  नाशिक परिक्षेत्र, दक्षता इमारत, गडकरी चौक,  नाशिक: 422002

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.