तारापूर [NPCIL] मध्ये अपंग व्यक्तीसाठी विविध पदांच्या १७ जागा

Date : 4 December, 2016 | MahaNMK.com

तारापूर न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड [NPCIL]मध्ये अपंग व्यक्तीसाठी विविध पदांच्या १७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याचा अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

असिस्टेंट (Human Resource)

एकूण जागा : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर पदवी  (Science/Commerce/ Arts )  ०२) संगणकावर  टाइपिंग ४० श.प्र.मि 

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी २१ ते २५ वर्षे

असिस्टेंट (Finance and Accounts)

एकूण जागा : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर पदवी  (Science/Commerce/ Arts )  ०२) संगणकावर  टाइपिंग ४० श.प्र.मि 

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी २१ ते २५ वर्षे

असिस्टेंट (Contracts and Materials Management)

एकूण जागा : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता :  ०१) ५० % गुणांसह पदवीधर पदवी  (Science/Commerce/ Arts )  ०२) संगणकावर  टाइपिंग ४० श.प्र.मि 

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी २१ ते २५ वर्षे

स्टेनोग्राफर

एकूण जागा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह पदवीधर पदवी   ०२) इंग्रजी लघुलेखन ८० श.प्र.मि  ०३ ) संगणकावर  टाइपिंग ४० श.प्र.मि

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी २१ ते २५ वर्षे

टेक्निशियन C (X-Ray Technician)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Science) ०२) Medical Radiography / X-Ray Technique प्रमाणपत्र ०३) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते २५ वर्षे

साइंटिफिक असिस्टेंट/ B (Pathology Lab Technician)

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह  B.Sc  ०२) ६० % गुणांसह Medical Laboratory Technology (D.M.L.T) /M.L.T डिप्लोमा

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते ३० वर्षे

नर्स / A (Female)

एकूण जागा : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण आणि Nursing & Mid-Wifery डिप्लोमा किंवा B.Sc (Nursing) किंवा  समतुल्य

वयाची अट : २७ डिसेंबर २०१६ रोजी १८ ते ३० वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Manager (HRM), Recruitment Section, Nuclear Power Corporation of India Ltd., Tarapur Maharashtra Site, Tarapur Atomic Power Station, PO: TAPP, Via: Boisar (W/Rly), Tal & Dist: Palghar, PIN: 401504

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.