ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय मध्ये विविध पदांच्या ४० जागा

Date : 3 December, 2016 | MahaNMK.com

ग्रँट मेडिकल कॉलेज व सर ज.जी. समूह रुग्णालय मध्ये विविध पदांच्या ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक ०६ डिसेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डाटा ऐंट्री ऑपरेटर

एकूण जागा : ३३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (B.A./B.SC./B.COM)    ०२) MS-CIT   ०३)  मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०४) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे

लिपिक टंकलेखक

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी (B.A./B.SC./B.COM)    ०२) MS-CIT   ०३)  मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.  ०४) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे

पर्फ्युजनिस्ट

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) BPMT (पर्फ्युजन)  ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे

ऑडीओलोजीस्ट

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मास्टर इन ऑडीओलोजीस्ट, BASLP,MASLP   ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे

सायकोलोजीस्ट

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी   ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ३८ वर्षे

शिपाई

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ०७ वी उत्तीर्ण   ०२) ०१ ते ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ डिसेंबर २०१६ रोजी ४० वर्षे

अर्ज सादर करण्याचा पत्ता :  राजीव गांधी  जीवनदायी आरोग्य योजना लेखा कक्ष (डीन चेंबूरच्यालगत) सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई 40008

मुलाखतीचे ठिकाण : ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई 40008

मुलाखत दिनांक : ०७ डिसेंबर २०१६ रोजी

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.