स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया [SAIL] मध्ये मध्ये प्रशिक्षणार्थी विविध पदांच्या १२६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ डिसेंबर २०१६ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
केमिकल
एकूण जागा : ०७ जागा
इलेक्ट्रिकल
एकूण जागा : ३५ जागा
मेकॅनिकल
एकूण जागा : २५ जागा
धातूशास्त्र
एकूण जागा : १५ जागा
सिरॅमिक
एकूण जागा : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह मेकॅनिकल/धातूशास्त्र/ इलेक्ट्रिकल/इंस्ट्रूमेंटेशन/केमिकल/सिरॅमिक डिप्लोमा
इलेक्ट्रिशियन
एकूण जागा : १४ जागा
मशिनिस्ट
एकूण जागा : ०५ जागा
वेल्डर
एकूण जागा : ०६ जागा
फिटर
एकूण जागा : ११ जागा
रिगर
एकूण जागा : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) 10 वी उत्तीर्ण ०२) ITI (फिटर/ इलेक्ट्रिशियन/वेल्डर/रिगर/मशिनिस्ट)
वयाची अट : १७ डिसेंबर २०१६ रोजी २८ वर्षे [SC/ST- ०५ वर्षे सूट , OBC- ०३ वर्षे सूट ]
परिक्षा शुल्क : २५०/- रुपये [ SC/ST/अपंग- परिक्षा फी नाही]
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.