महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) मध्ये विविध पदांच्या ६५० जागा

Date : 20 October, 2016 | MahaNMK.com

महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनी (MAHAGENCO) मध्ये विविध पदांच्या एकूण ६५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ नोव्हेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

यामध्ये सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) या पदासाठी ४०० जागा तर कनिष्ट अभियंता (Jr Engineer) या पदासाठी २५० जागा आहेत.

सहाय्यक अभियंता :

एकूण जागा : ४०० जागा 

शैक्षाणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी 

परीक्षा शुल्क : ८०० रुपये (मागासवर्गीय : ४०० रुपये )

कनिष्ठ अभियंता :

एकूण जागा : २५० जागा 

शैक्षाणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी (डिप्लोमा)

परीक्षा शुल्क : ६०० रुपये (मागासवर्गीय : ३०० रुपये )

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.