टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या ४०५० जागा

Date : 20 October, 2016 | MahaNMK.com

टाटा मोटर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ४०५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०१६ (पिंपरी) आणि ३१ डिसेंबर २०१६ (चिखली) आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

टाटा मोटर्स प्रा. लिमिटेड, पिंपरी (पुणे) मध्ये असणाऱ्या जागा खालीलप्रमाणे :

  • वेल्डर – 400 जागा
  • टर्नर – 80 जागा
  • टूल मेकर – 10 जागा
  • शीट मेटल वर्कर – 80 जागा
  • पेंटर – 90 जागा
  • मिलराइट मेकॅनिक – 10 जागा
  • मिलर – 100 जागा
  • ग्राइंडर – 25 जागा
  • फिटर – 650 जागा
  • इलेक्ट्रॉनिक टेस्टर – 15 जागा
  • इलेक्ट्रिशियन – 30 जागा
  • कोर फिनिशर – 20 जागा
  • ड्राइव्हर – 100 जागा
  • असिस्टंट मटेरियल्स – 140 जागा
  • ऑटो मेकॅनिक- 650 जागा.

शेवटचा दिनांक : ३१ ऑक्टोबर २०१६

टाटा मोटर्स लिमिटेड, चिखली (पुणे) मध्ये असणाऱ्या जागा खालीलप्रमाणे :

  • मिलर – 250 जागा
  • डीझेल मेकॅनिक – 500 जागा
  • फिटर – 500 जागा
  • ऑटो मेकॅनिक – 500 जागा

शेवटचा दिनांक : ३१ डिसेंबर २०१६

शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे :

  • ड्राइव्हर पदासाठी i) 10 वी उत्तीर्ण ii) वाहन चालक परवाना iii) 01 वर्ष अनुभव
  • असिस्टेंट मटेरियल्स पदासाठी  – वाणिज्य पदवीधर (B.Com.)
  • उर्वरित सर्व पदे i) 10 वी उत्तीर्ण ii)संबंधित विषयात ITI / NCVT प्रमाणपत्र

वयाची अट खालीलप्रमाणे :

  • टाटा मोटर्स प्रा. लिमिटेड (पिंपरी) – 30 जुलै 2016 रोजी 18 ते 33 वर्षे
  • टाटा मोटर्स लिमिटेड (चिखली) – 14 ऑक्टोबर 2016 रोजी 18 ते 33 वर्षे

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.