ठाणे जिल्ह्यात 'पोलीस पाटील' पदांच्या २०१ जागा

Date : 19 October, 2016 | MahaNMK.com

ठाणे जिल्ह्यात 'पोलीस पाटील' पदांच्या एकूण  २०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ठाणे साठी 27 ऑक्टोबर २०१६, उल्हासनगर साठी २८ ऑक्टोबर २०१६ आणि कल्याण साठी २६ ऑक्टोबर २०१६ असेल.

आपल्या मित्रांना पाठवा :

सविस्तर जाहिरात खालील प्रमाणे :

♦ पोलीस पाटील (Police Patil)

  • उपविभागीय कार्यालय ठाणे – 28 जागा
  • उपविभागीय कार्यालय उल्हासनगर – 55 जागा
  • उपविभागीय कार्यालय कल्याण – 118 जागा

शैक्षणिक पात्रता:

i) 10 वी उत्तीर्ण

ii) शारीरिकदृष्ट्या सक्षम, निष्कलंक चारित्र्याचा उमेदवार

वयाची अट:

25 ते 45 वर्षे (मागासवर्गीय- 05 वर्षे सूट )

शुल्क :

Rs 400 /- (मागासवर्गीय – Rs 200 /- )

अर्ज कसा करावा :

परीक्षेसाठी करावयाचा अर्ज 30 रुपये भरुन संबंधित तहसीलदार कार्यालयात मिळेल. हा अर्ज हस्तांतरणीय नाही. भरलेला अर्ज पोस्टाने पाठवायचा नाही. असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सोबत जोडायच्या कागदपत्रांची माहिती अर्जासोबत दिली आहे.

परीक्षेचा दिनांक  : 20 नोव्हेंबर 2016

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.