(AIATSL) एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड मध्ये २३ जागा

Date : 15 October, 2016 | MahaNMK.com

(AIATSL) एअर इंडिया हवाई वाहतूक सेवा लिमिटेड मध्ये 'विमानतळ व्यवस्थापक' पदांच्या एकूण २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २४ ऑक्टोबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

एकूण जागा : २३ जागा

विमानतळ व्यवस्थापक (Airport Manager) - ११ जागा

शैक्षणिक पात्रता : 

पदवीधर असणे आवश्यक

किमान २० वर्षे अनुभव (विमानतळ)

सहाय्यक विमानतळ व्यवस्थापक (Asst. Airport Manager) - १२ जागा

शैक्षणिक पात्रता : 

पदवीधर असणे आवश्यक

किमान १५ वर्षे अनुभव (विमानतळ)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Executive Director – Personnel, Air India Air Transport Services Limited ,1 st Floor, GSD Building, Next to Airport Gate No.5,Sahar,Andheri (East) ,Mumbai – 400 099

परीक्षा शुल्क : ५०० रुपये (SC/ST/माझी सैनिक - फी नाही)

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.