न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये ३०० जागा

Date : 12 October, 2016 | MahaNMK.com

न्यू इंडिया अशुरन्स कंपनी लिमिटेड (NIACL) मध्ये प्रशासकीय अधिकारी पदांच्या एकूण ३०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १ नोव्हेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

पद : प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer | Scale - 1 | GENERALISTS )

पदांचे जातीनिहाय विभाजन :

  • SC - ४३ जागा
  • ST - १५ जागा
  • OBC - ८४ जागा
  • UR - १५८ जागा

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह पदवीधर/ पदव्युत्तर पदवी (SC/ST/अपंग- 55% गुण)

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2016 रोजी 21 ते 30 वर्षे {SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट }

Fee : Rs 600/- (SC/ST/अपंग/माजी सैनिक- Rs 100/-)

परीक्षा :

  • Phase-I – 17 डिसेंबर 2016
  • Phase-II – जानेवारी 2017
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 14/10/2016
Closure of registration of application 01/11/2016
Closure for editing application details 01/11/2016
Last date for printing your application 16/11/2016
Online Fee Payment 14/10/2016 to 01/11/2016

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.