सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये विविध पदांच्या २१७६ जागा

Date : 12 October, 2016 | MahaNMK.com

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये विविध पदांच्या एकूण २१७६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०१६ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

या परीक्षेचे शुल्क ५० रुपये असून SC / ST आणि अपंग व्यक्तींसाठी शुल्क आकारले जाणार नाही.

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे :

एकूण : २१७६ जागा

सर्व पदे खालीप्रमाणे

  1. ड्राफ्ट्समन – 52 जागा
  2. सुपरवायझर स्टोअर- 06 जागा
  3. सुपरवायझर नर्सिंग- 06 जागा
  4. हिंदी टाइपिस्ट – 08 जागा
  5. वाहन मेकॅनिक- 133 जागा
  6. वेल्डर- 13 जागा
  7. मल्टी स्किल्ड वर्कर (पायोनियर) – 203 जागा
  8. मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर)- 16 जागा
  9. मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टेंट ) – 65 जागा
  10. मल्टी स्किल्ड वर्कर (सफाईवाला) – 119 जागा
  11. मल्टी स्किल्ड वर्कर (ड्राइवर इंजिन स्टॅटिक)- 384 जागा
  12. मल्टी स्किल्ड वर्कर(मेसन)- 154 जागा
  13. मल्टी स्किल्ड वर्कर(कूक)- 330 जागा
  14. ड्राइवर मेकॅनिकल वाहतूक (सामान्य श्रेणी)- 475 जागा
  15. ड्राइवर रोड रोलर (सामान्य श्रेणी)- 73 जागा
  16. ऑपरेटर उत्खनन मशिनरी (सामान्य ग्रेड)- 139 जागा

या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

  • ड्राफ्ट्समन – i) 12 वी उत्तीर्ण ii) आर्किटेक्चर/ड्राफ्ट्समन प्रमाणपत्र
  • सुपरवायझर स्टोअर – i) पदवीधर ii) साहित्य व्यवस्थापन किंवा यादी नियंत्रण किंवा स्टोअर्स कीपिंग प्रमाणपत्र किंवा समतुल्य
  • सुपरवायझर नर्सिंग – i) 12 वी उत्तीर्ण ii) नर्सिंग प्रमाणपत्र iii) 03 वर्षे अनुभव
  • हिंदी टाइपिस्ट- i) 12 वी उत्तीर्ण ii) संगणकावर हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि
  • वाहन मेकॅनिक – i) 10 वी उत्तीर्ण ii) मेकॅनिक.प्रमाणपत्र
  • वेल्डर – i) 10 वी उत्तीर्ण ii) वेल्डर प्रमाणपत्र
  • मल्टी स्किल्ड वर्कर (पायोनियर) – 10 वी उत्तीर्ण
  • मल्टी स्किल्ड वर्कर (मेस वेटर) – 10 वी उत्तीर्ण
  • मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टेंट)- i) 12वी उत्तीर्ण ii) Passed First Aid course prescribed by St. John AmbulanceBrigade conducted by St John Ambulance Association
  • मल्टी स्किल्ड वर्कर (सफाईवाला) –10 वी उत्तीर्ण
  • मल्टी स्किल्ड वर्कर (ड्राइवर इंजिन स्टॅटिक) – i) 10 वी उत्तीर्ण ii) मेकॅनिक.प्रमाणपत्र
  • मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन)- i) 10 वी उत्तीर्ण ii) Possessing certificate of Building construction/Bricks Masonfrom Industrial Training Institute / Industrial Trade Certificate / National Council for Training in the Vocational Trades / State Council for Vocational Training
  • मल्टी स्किल्ड वर्कर (कूक) – 10 वी उत्तीर्ण
  • ड्राइवर मेकॅनिकल वाहतूक (सामान्य श्रेणी) – i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना
  • ड्राइवर रोड रोलर (सामान्य श्रेणी) – i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना
  • ऑपरेटर उत्खनन मशिनरी (सामान्य ग्रेड)- i) 10 वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना

वयाची अट : [ST /SC-05 वर्षे , OBC – 03 वर्षे सूट]

  • मल्टी स्किल्ड वर्कर – 18 ते 25 वर्षे
  • उर्वरित पदे – 18 ते 27 वर्षे

Deposited directly in favour of Commandant, GREF Centre, Pune 411015, in Public Fund Account No. 11182905409 of State Bank of India, Khadki Branch Pune Code No. 01629

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Commandant, GREF Centre, Dighi Camp, Pune-411 015

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.